जिल्हा परिषद केद्रीय प्राथमिक शाळा राजूरा बु येथे शिक्षण ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी……

0
418

जिल्हा परिषद केद्रीय प्राथमिक शाळा राजूरा बु येथे शिक्षण ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी……

चऺद्रकाऺत राजूरकर
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
8600420232

राजूरा बु/मुखेड/नांदेड

आज दिनांक03/12/2021रोजी केद्रीय प्राथमिक शाळा राजूरा बु. तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे शिक्षण ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहे यापैकी विधार्थीविधार्थी सर्वागिण विकास व्हावा म्हणून त्यांच्या सुप्त व कला गुणाना वाव मिळावा म्हणून वक्रत्तव स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेत पहिल्या क्रमाकाचे बशिस कुमारी स्नेहा हाणम॑त इ॑गळे, व दुसऱ्या क्रमांकाचे बशीस कुमारी इ॑गळे जानकी नामदेव यावेळी उपस्थित बी. जी. च॑दावाड सर के॑द्रप्रमुख, सुचिता कुलकर्णी मॅडम मुख्यधापीका,प्रमुख पाहुणे म्हणून राजू पाटील राजूरकर ,चऺद्रकाऺत राजूरकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी (गावाकडची बातमी) , माधव जाधव सर, यसमवार सचिन सर, शेख मॅडम, विजयकुमार जाधव सर, कुलकर्णी सर, फसमले सर, व इतर गावातील नागरिक उपस्तीत होते व स्पर्धेतील स्पर्धकाचे अभिनंदन करण्यात आले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here