युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य तर्फे एक लाख लोकांना मोफत अन्न वाटप

0
255

युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य तर्फे एक लाख लोकांना मोफत अन्न वाटप

Impact 24 news
तिवसा
प्रतिनिधी/मंगेश राउत

अमरावती/तिवसा/शेंदोळा बु. :- लॉक डाऊन च्या काळात एक लाख लोकांना मोफत अन्न वाटप करणारा तसेच हजारोंच्या वर एक्सीडेंट झालेल्या लोकांना हॉस्पिटल मध्ये पोचवणारा तसेच प्रत्येक गरजू व्यक्तींचा आवाज उठवणारा युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य तर्फे ग्रुपचे प्रदेश महासचिव मा. नितीन दादा मोहिते यांच्या शेंदोळा बु. या गावात शाखा स्थापन करण्यात आली त्यानिमित्त संस्थापक अध्यक्ष मा. पैलवान योगेश भाऊ गुडधे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. शाखा स्थापनेसाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते…

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here