एफईएस गर्ल्स महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन!

0
408

एफईएस गर्ल्स महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन!

 

चंद्रपूर : फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर द्वारा संचालित एफईएस गल्स॔ काॅलेज, चंद्रपुर येथील रासेयो विभाग द्वारा संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमा प्रसंगी विचारमंचावर अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्या जुमडे, प्रमुख अतिथि इगंजी विभाग प्रमुख प्रा. डाॅ. मिनाक्षी जुमले, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डाॅ. सुखदेव उमरे, समाजशास्त्र विभाग प्रमुख व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे, सह रासेयो कार्यक्रम अधिकारी व वाणिज्य विभागाच्या प्रा. सुवर्णा कायरकर यांची प्रामुख्यानी उपस्थिति होती.

कार्यक्रमा प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ विद्या जुमडे व अतिथि यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत गायणाने करण्यात आली.
रासेयो स्वंयसेवीका प्रियंका गायकवाड़ नी संविधानाच्या उद्धेशपत्रिकेला अनुसरुन गीत गायले. प्राचार्य डॉ. विद्या जुमडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणत्या एका समाजाचे प्रतिनिधि नाही तर भारतीय समाजाचे प्रतिनिधि होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी लिहलेल्या संविधानाने देश चालतो. देशात संविधाना मुळे आज विविधतेत एकता आहे अशा प्रकारचे विचार व्यक्त केले. तर प्रा. डाॅ मिनाक्षी जुमले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्या बाबत विविध उदाहरण देऊन त्यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रम चे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे, प्रा डॉ सुवणा॔ कायरकर यानी केले.
कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रा डॉ. राजेंद्र बारसागडे यानी तर सुत्र संचालन व आभार प्रा.डॉ. सुवणा॔ कायरकर यानी मानले.
सदर कार्यक्रमास प्रोफेसर डॉ. कल्पना कावळे, ग्रंथपाल डॉ. मिनाक्षी ठोंबरे, प्रा. डाॅ मीना गाडगे, प्रा डॉ प्रमोद रेवतकर प्रा अशोक बनसोड, प्रा डॉ राजेश चिमनकर, प्रा सचिन बोधाने, प्रा बाला मालेकर, प्रा.डाॅ.अंजली ठेपाले व रासेयो स्वंयसेवीका यांची प्रामुख्यानी उपस्थिति होती.
कार्यक्रम यशस्वी करण्या करीता रामु गुरुनुले, अरंविद नवले रासेयो यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here