*ब्रम्हपुरी शिवसेनेकडून पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूच्या किट चे वाटप*

0
331

*ब्रम्हपुरी शिवसेनेकडून पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूच्या किट चे वाटप*

ब्रम्हपुरी गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आल्याने पूर्व विदर्भात पुराचा जबरदस्त फटका बसला आहे.त्यामुळे ब्रम्हपुरी तालुक्यतील गावातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. उधभवलेल्या या परिस्थितीला पूर्व पदावर आणण्यासाठी शासन मदत करणारच आहे.त्यातच एक मदत म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख मा.नितीनभाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि ७/९/२०२० ला ब्रम्हपुरी तालुक्यतील रनमोचंन या गावात जिल्हा प्रमुख मा.नितीनभाऊ मत्ते यांच्या हस्ते आज अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूच्या किट चे वाटप करण्यात आले व मनुष्यच्या जीवनावश्यक वस्तू सोबतच मुक्या जनावरांसाठी ब्रम्हपुरीच्या उपविभागीय अधिकारी मा. कांती डोंबे मॅडम यांच्या सोबत चर्चा करून जिल्हा प्रमुख मा.नितीनभाऊ मत्ते यांनी गुरांनसाठी चाऱ्याची व्यवस्था करून दिली.
यावेळी उपस्थीत रनमोचंन या गावाचे सरपंच मंगेशजी दोनाडकर, शिवसेना शहर प्रमुख नरु नरड,तालुका संघटक रिंकू पठाण, माजी तालुका प्रमुख नरेंद्र गडगीलवार, तालुका संघटिका जयताई कनाके, उपजिल्हा संघटिका विनाताई घोडपागे, निर्मलताई राऊत,रश्मीताई रापेल्लीवार,सुरेखाताई पारधी,पराग माटे, मिलिंद भणारे,संदेश वाहारे, श्यामभाऊ भाणारकर,प्रा.श्याम करंबे,अमृत नखाते,डॉ राखडे,खुर्शीद अली शेख, केवळराम पारधी,युवा सेना तालुका प्रमुख आकाश शेंद्रे, युवा सेना शहर प्रमुख अमोल माकोडे, राजू कोहळे,पवन सोनवाणे,अविनाश भशाखेत्रे,सुरज भशाखेत्रे,विनोद दोनाडकर,रुपेश देशमुख .शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडीव युवा सैनिक उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here