तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विजु कोल्हे यांची बिनविरोध निवड

0
489

तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विजु कोल्हे यांची बिनविरोध निवड

सांगोडा (कोरपना), नितेश शेंडे : तालुक्यातील सांगोडा ग्रामपंचायतच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी गावचे सामाजिक कार्यकर्ते विजय बालाजी कोल्हे यांची नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवड सांगोडा ग्रामपंचायत सरपंचा संजना सचिन बोन्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here