राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग गडचिरोली कडून भारतीय संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा

0
389

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग गडचिरोली कडून भारतीय संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा

 

गडचिरोली, सुखसागर झाडे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधत, संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ला पुष्पगुच्छ व माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच संविधान प्रतचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये,मुख्य जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग इंद्रपाल गेडाम, महिला जिल्हा अध्यक्ष सा. न्याय. विभाग प्रमिला रामटेके, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, शहराअध्यक्ष विजय धकाते, युवा कार्यकर्ते आशिष कन्नमवार, सविता चव्हाण, प्रेमा नंदेश्वर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here