नवचेतना युवा विकास संस्थेने 55 मोफत किराणा किटचे केले वाटप

0
196

नवचेतना युवा विकास संस्थेने 55 मोफत किराणा किटचे केले वाटप

यवतमाळ जिल्हा
आर्णी

दि.5 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधुन कोविड-19 च्या पार्श्वभूमिवर नवचेतना युवा विकास संस्थेने 55 मोफत राशन व किराणा किटचे वाटप केले. आर्णी परीसरातील अत्यंत गरजू विधवा, अपंग, भुमिहीन व दुर्धर आजारग्रस्त ह्यांना लाभ देन्यात आला सदर उपक्रमास Give India निधी उपलब्ध करुन देणार कल्लन गौडा सर बँग्लोर व डाँ. गिरीजा ठाकुर मँडम (औरंगाबाद) विभागिय प्रकल्प आधीकारी यांचे नवचेतना संस्थेने शतशः आभार मानले. या प्रसंगी उपस्थित मान्यवर राजेंद्र शिवरामवार सर व जाकीर हुसैन (पत्रकार) यांच्या हस्ते वितरन झाले उपरोक्त कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद राठोड, सचिव मुस्कान चव्हान, उपाध्यक्ष दिनेश अहीरे, उमेश पवार, सुदाम पवार, उमेश, कांचन कवाडे, आकाश यांनी परीश्रम घेतले.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here