अंगणवाडी क्रमांक 10 येथील जननायक बिरसा मुंडा जयंती साजरी

0
460

अंगणवाडी क्रमांक 10 येथील जननायक बिरसा मुंडा जयंती साजरी

 

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
जननायक बिरसा मुंडा जयंती दिना निमीत्य आंगनवाडी केन्द्र गडचांदुर क्र.१० बंगाली कॅम्प येथे पेनवासी भैंय्याजी टेकाम यांच्या आठवनिस..महेश टेकाम यांच्या कडुन जननायक बीरसा मुंडा यांची फोटोप्रतिमा सं.भेट देवुन यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच कार्यक्रमला उपस्थित मान्यवर अंगनविडी सेविका मालु आपुरकर ,आशा सेवीका कमल , विद्या चितंलवार. अनिल सिडाम (क्रां.बा.पुं.स्मां.स.अध्यक्ष) प्रकाश भोयर निखिल टेकाम सचिन टेकाम अथर्व‌ उईके अंगनवाडीतील बालगोपाल व महिला उ‌पस्थीतीत कार्यक्रम संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here