दिलेला शब्द आमदार डॉ. होळी यांनी केला पूर्ण

0
393

दिलेला शब्द आमदार डॉ. होळी यांनी केला पूर्ण

चामोर्शी, सुखसागर झाडे
चामोर्शी येथे पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सराव करायला साहित्य अपुरे पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत होता. ही दाखल घेत पोलिस भरती ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आमदार डॉ. देवराव होळी यांच्या कडून पोलिस भरती परीक्षेसाठी सराव करावयास लागणारे साहत्य वाटप केले. त्यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, तालुका अध्यक्ष दिलीप चलाख युवा संकल्प ग्रुप चामोशीँचे प्रमुख सुरज नैताम, सदस्य
चेतन मेश्राम, युवराज कट्वले, दिशांत उंदिरवडे, प्रथम सहारे, कृष्णा सातपुते, सन्नी कोटांगले, प्रशिक साहरे, सुरज सोयांम, कार्तिक चौके, राहुल चीचघरे, बजाज नवले, विकी कट्वाले, राजू उंडिरवडे, अजय भांडेकर, सत्यवान पिपरे, शंतनू पिपरे, वैभव सातपुते, भुषण बारसागडे, कुणाल डिकोंडावार, राहुल राऊत, नयन शेडमाके, दिपक गोवारे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here