मेडिकल स्टुडंट वेल्फेअर असोसिएशन अमरावती उपाध्यक्ष पदी रोहीणी चौधरी

0
417

मेडिकल स्टुडंट वेल्फेअर असोसिएशन अमरावती उपाध्यक्ष पदी रोहीणी चौधरी

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती -: मेडिकल स्टूडेंट वेल्फेअर असोसिएशन अमरावती जिल्हा उपाध्यक्ष पदी रोहीणी चौधरी यांची निवड करण्यात आली.

अमरावती जिल्हा अध्यक्ष मा. शिवम घुगे.यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. यावेळी दर्यापूर अंजनगाव तालुका अध्यक्ष अजिंक्य काजगुंडे, उपस्थित.समाधान राठोड,सतिश गायकेे,प्रज्वल शिरस्कार,अनिल दंडे, हर्षवर्धन वानखेडे, सोयब शेख, हर्षय थोराने उपस्थित होते.

निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here