गोंदेडा ग्राम पंचायत च्या वतीने बांधला वनराई बंधारा

0
428

गोंदेडा ग्राम पंचायत च्या वतीने बांधला वनराई बंधारा

लोकमत न्यूज नेतवर्क
विकास खोब्रागडे

पळसगांव (पिपर्डा) जिल्हाधिकारी चंद्रपुर यांच्या संकल्पनेतून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम सुरू केली असून आज त्याचा एक भाग म्हणून चिमूर तालुक्यातील गोंदेडा ग्राम पंचायत व पंचायत समितीच्या चिमूर व लोकसहभागातून वनराई बंधारा उमा नदीजवळ बांधण्यात आला आहे.
सरोज सहारे मॅडम प्र ,अडिशनल गट विकास अधिकारी चिमूर,विस्तार अधिकारी सदनपवार मॅडम,मिनाक्षी बोडेकर ग्रामसेविका गोंदेडा गिरजाबाई गायकवाड सरपंच ,तलाठी बंडू दडमल,साधना डांगे उपसरपंच,राजेंद्र धारने,लोंनबले सर,कोतवाल प्रदीप पाटील,प्रदीप जेंटे परिचालक,अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्कर गावातील ग्रामस्थ यांच्या सहकार्याने बंधारा बाधण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here