ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे टाईगर ग्रुप तर्फे अल्पोपहार वाटप

0
479

ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे टाईगर ग्रुप तर्फे अल्पोपहार वाटप

 

गोंडपिपरी, सुरज माडुरवार

टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ठीक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असते. त्याच निमित्याने टायगर ग्रुप गोंडपीपरीच्या वतीने गोंडपीपरी मार्केट व ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे रुग्णांना व नागरिकांना अल्पोपहार व चाय वाटप करून डॉ.पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी डॉ.नितीन पेंदाम, तालुका अध्यक्ष निखील नामेवार, शहर प्रमुख प्रज्वल बोबाटे, गुरु चौधरी, रुपेश मादांडे, अभिजित सांगडे, अभि धोडरे, अनिकेत बुरांडे, राहुल देवाडे, भास्कर चौधरी, कोसरे, महेश कुडे, आर्यन डोंगरे, सुंदर शिंग डांगी व टायगर ग्रुप गोंडपीपरीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here