विना परवाना वाहन चालक वर पोलिसांनी केली कारवाई

0
375

विना परवाना वाहन चालक वर पोलिसांनी केली कारवाई 

३ दिवसांत ७६०० रूपयांचा दंड वसूल

चांदूर रेल्वे वाहतूक पोलीसांची कारवाई

Impact 24 news
प्रतिनिधी /देवेंद्र भोंडे

अमरावती/चांदूर रेल्वे :- चांदुर रेल्वे शहरात विना परवाना वाहन चालकांवर ३८ लोकांवर चांदूर रेल्वे वाहतूक पोलीस कडून दंडात्मक कारवाई सलग केल्या गेली.यामधे ७ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला..चांदूर रेल्वे पोलीस ठाणेदार दिपक वानखडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई ची मोहिम राबविण्यात आली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here