आदिवासी बांधवातर्फे मोठ्या उत्साहात रावण पूजनाचा कार्यक्रम

0
550

आदिवासी बांधवातर्फे मोठ्या उत्साहात रावण पूजनाचा कार्यक्रम

कोरपना/प्रतिनिधी : शहीद क्रांती वीर बापूराव फूलेश्वर शेडमाके स्मारक समिती यांच्यातर्फे महात्मा राजा रावण पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी गडचांदूर येथील सूर्यभान तलांडे, आकाश कोयचाडे, स्वप्निल उईके, विनोद मडावी, सागर मडावी, प्रकाश मडावी, दीपक तलांडे, रोशन परचाके, महेश टेकाम, नितीन तोडासे, गणेश सिडाम, साहिल टेकाम, निखिल टेकाम, विजय अलाम, ईश्वर मडावी, विजय मेश्राम, रमेश मडावी, आकाश नेताम, राकेश अलाम, साहिल गेडाम, वैभव टेकाम, अनिल सिडाम, स्वप्निल आत्राम, स्नेहल आलाम, मनोज ऊईके, अविनाश सलाम, विजय मडावी, महेश परचांके, जगदिश कुळमेथे अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here