सुभाष बन्सोड यांची मासळ जिल्हा परिषद सर्कल प्रमुखपदी निवड

0
390

सुभाष बन्सोड यांची मासळ जिल्हा परिषद सर्कल प्रमुखपदी निवड

चंद्रपुर/-चिमूर तालुक्यातील मासळ मदनापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील युवा कांग्रेस कार्यकर्ता सुभाष यादव बन्सोड यांची मासळ मदनापूर जिल्हा परिषद सर्कल प्रमुखपदी निवड झाली आहे,माजी आमदार अविनाश भाऊ वारजूरकर व जिल्हा परिषद माजी अद्यक्ष सतीश वारजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची निवड झाली असून निवडी बद्दलचे पत्र त्यांना चिमूर युवक अद्यक्ष संजय घुटके,महिला अद्यक्ष सविताताई चौधरी यांच्या हस्ते नियुक्त पत्र दिले आहे,यामुळे तरुण वर्गात नवचैतन्य पसरले असून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here