१५ ऑक्टोम्बरला दलित पँथर ची पत्रकार परिषद आयोजित

0
480

१५ ऑक्टोम्बरला दलित पँथर ची पत्रकार परिषद आयोजित

 

मुंबई : पद्मश्री नामदेव ढसाळ (दादा) यांनी स्थापन केलेल्या दलित पँथर पत्रकार परिषद शुक्रवार दिनांक १५ ऑक्टोम्बर २०२१ रोजी ४ वाजता पत्रकार परिसंघ हॉल येथे राष्ट्रीय अध्यक्षा मल्लिकाताई ढसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे.

पत्रकार परिषदेत केंद्रीय, प्रदेश, विभागीय, जिल्हा, तालुका व शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी सहभागी होतील. यावेळी पत्रकार परिषदेत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत.

पदाधिकाऱ्यांनी सदर बैठकीस उपस्थित राहणे बंधनकारक आहे. परिषद नियोजित वेळेवर सुरू होणार असून मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन मुंबई प्रदेश सचिव योगेश कांबळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here