शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

0
460

शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

 

चामोर्शी/गडचिरोली✍️सुखसागर झाडे

स्थानिक चामोर्शी येथील शरदचंद्र पवार कला महीला महाविद्यालयात कोविड 19 नियमांचे तंतोतंत पालन करीत अत्यंत साध्या पद्धतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस दिप प्रज्वलन व पुष्पगुच्छ, माल्यार्पन करुन प्रतिमेस मानवंदना देत मोठ्या उत्साहात जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमा प्रसंगी शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बि.व्ही धोटे.प्रा.ललीता वसाके, प्रा सूखसागर झाडे, प्रा.निनांद देठेकर प्रा. सोनी आभारे, शिक्षकेतर कर्मचारी वृंद सुनील आभारे, नितेश पोरटे, सौरभ सहारे, भावना सुर, संजय गडकर, आशिष मेश्राम, लोभेष गोर्लावार, भावना चांदेकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here