६ वर्षीय मुलाशी अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न

0
886

६ वर्षीय मुलाशी अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न

आरोपी युवकाला नागरिकांकडून चोप

गुन्हा दाखल झाल्यानंतर युवकाला अटक

नागपूर : चॉकलेटचे आमिष दाखवून ६ वर्षीय मुलाशी अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी युवकाला पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. तसंच नंतर त्याला एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली.

सोनू छेडी यादव (वय २५, रा. गजानननगर) असं अटकेतील युवकाचं नाव आहे. सोनू हा मूळ उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथील रहिवासी आहे. कामाच्या शोधात आठवडाभरापूर्वी तो नागपुरात आला. त्याने भाड्याने खोली घेतली. तो परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला लागला. शुक्रवारी दुपारी सोनूने दारू प्यायली होती. त्यानंतर तो एका हॉटेलमध्ये गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here