आदर्श बाल गणेश मंड़ळ.गडचांदुर तर्फे आशा ताई चा सत्कार

0
407

आदर्श बाल गणेश मंड़ळ.गडचांदुर तर्फे आशा ताई चा सत्कार

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

गडचांडुर येथील हनुमान मंदिर वर्ष 75 वे वार्ड न.3 गडचांदूर आरोग्य उत्सव लॉकडाऊन च्या काळामध्ये देव दुता सारखे आमच्या प्रवेश दारा वर प्रवेश पत्रिका घेऊन आमच्या आरोग्याची विचार्नी करत या जागतिक महामारी मध्ये .अल्पशा मानधन मध्ये अापल्या गरजा आरोग्याची चिंता न कर्ता उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या कोविड योद्ध्या आशा वर्कर (सेविका ) यांचा साडी व पुष्प गुच्छ देउन सत्कार करण्यात आला .या मध्ये आशा वर्कर(सेविका)
रत्नमला ताई संजय चहारे
भावना ताई देठे . यांचा सत्कार मंडळा चे जेष्ठ मान्यवर श्री धनंजय जी गोरे .यांच्या हस्त्ये पुष्प गुच्छ व साडी देऊन सत्कार गतफुला करण्यात आला. विना ताई सुनिल मडावी ,सरला कवडू उपाध्ये,सुनिता ताई संजय वनकर,प्रणाली ताई सुनिल वांडरे,सह्ज्या सय्यद शाहा,शालिनी ताई भैया जी वागमारे,कविता ताई महादेव इटनकर ,कमल ताई सुरेश काकडे ,छाया ताई पिदुरकर ,निशा ताई नागोबाजी ताजने,निता ताई संजय बोरडे,अनिता ताई राजेश शेंडे ,कल्पना ताई इटनकर,कविता ताई संगमुर्ती पताडे,अर्चना ताई रमेश गिरीकुंजे,लक्ष्मी ताई शत्रूगण मेश्राम,मनिषा ताई गुठले,छाया ताई खैरे,कन्चंन ताई चंदनखेडे ,यशोदा ताई राठोड याना पुष्प गुच्छ व साडी देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला उपस्तीत आदर्श बाल गणेश मंडळ चे सर्व सदस्य ,मनोज भोजेकर ,केशव डोहे ,भक्तूजी सातपाडी, भावराव जी खामनकर, माणिक डोहे , अनिल निवलकर ,सुभाष गोरे , राकेश भोजेकर ,शुभम खामनकर,सुरेंद्र खामनकर,संतोष निवलकर ,अनिरुध खामनकर, अनुराग जेणेकर,रवी टेकाम,आदित्या मेश्राम,प्रणित निवलकर,प्रेमकुमार मेश्राम.आदी सभासदांनी त्यांचे स्वागत केले.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here