जुनगावात अनेक कार्यकर्त्यांनी केला कांग्रेस पक्षात प्रवेश

0
671

जुनगावात अनेक कार्यकर्त्यांनी केला कांग्रेस पक्षात प्रवेश

मुल तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शाखा केरझर च्या वतीने आशा वर्कर्स, कोरोना योद्धा सत्कार व पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा चे कमळ सोडुन कांग्रेस चा हात धरला आहे.

याप्रसंगी खा. बाळुभाऊ धानोरकर, विनोद दत्तात्रेय प्रदेश महासचिव कांग्रेस कमेटी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, बसंत सिंग जी, विनोद अहिरकर माजी उपाध्यक्ष जि. प.चंद्रपुर, राज यादव, मदनजी दुर्गे, गुरुदास ठाकरे उपसरपंच, आशिष अहिरकर, आदर्श रायपुरे यांची उपस्थिती होती.

 

पक्षप्रवेश केलेल्या मध्ये साईनाथ पाल,कालिदास वाळके,बाळुजी पोरटे ,बंडुजी झबाडे,सुधाकरजी आभारे,लक्ष्मण घोगरे, गोपिनाथ चुदरी,मोरेश्वरजी पाल, प्रमोद पाल, चरणजी पाल, रमेशजी चिंचोलकर, देवरावजी ठाकुर, निखिल सुखदेव नागापुरे, मानिक नेवारे, बापुजी आऊतकार, रामचंद्र नागापुरे, कुमार दुधनवार, शेखरजी पाल, दुर्वेश चौधरी, शांताराम चुदरी, प्रफुल्ल पाल, प्रशांत पाल, महेश पाल, अक्षय चिंचोलकर, मुकेश संदोकर, समीर जवादे, जगदीश पाल, वातुलाल खोब्रागडे, लोकेश चुदरी यांनी कांग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here