मतदान नोंदणीला जोरदार प्रतिसाद….

0
458

मतदान नोंदणीला जोरदार प्रतिसाद….

कोरपना प्रवीण मेश्राम

कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी बाजर पेठ व सीमेंट सिटी म्हणून ओड़खलया जाणाऱ्या गड़चांदुर शहरातिल अष्टविनायक गणेश मंडळ व तहासिल कार्यलय कोरपना यांचा विद्यमाने नवीन व दुरस्ती मतदान नोंदणी चा कांप गांधी चौक येथे आयोजित केला या मधे अनेक युवकांचा प्रचंड प्रतिसाद व युवकांना मतदानाची जनजागृति व मतदान फॉर्म भरण्यात आले या वेळी अष्टविनायक गणेश मडळ चे पदाधिकारी वैभव गोरे, सदु गिरी ,दिनेश डांगी, मेघराज एकरे पंकज इटनकर, सूरज पींगे,पटवारी साहेब सोहेल अंसारी, अनिल एरमुलवार, लीलाधर काळे उपस्तीत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here