ई-पास त्वरित रद्द करा!

0
375

ई-पास त्वरित रद्द करा!

प्रहार चालक मालक संघटनाचे उपविभागीय अधिकारी मार्फ़त मुख्यमंत्री यांना निवेदन

विकास खोब्रागडे

चिमूर- मागील 5 महिन्यापासुन कोविड-19 मुळे पूर्णपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यवसायीकावर बेकारीची कुरहाड कोसळली असून पर्यटन क्षेत्रासि निगडित सर्व वाहन चालक मालकावर उपासमारीचि वेळ आली आहे, या संदर्भात जिल्ह्य बाहेर जन्याकरित ई-पास ची सकती रद्द करण्याकरिता प्रहार चालक मालक संघटना चिमुर्च्या वतीने मुख्यमंत्रयाना उपविभागीय अधिकारी चिमुर आना निवेदन देण्यात आले.
20 ऑगस्टा 2020 पासून राज्य परिवहन महामंडळानच्या एस टी बसेस सुरु करण्याची परवानगी महाराष्ट्र सरकार ने दिली आहे, परंतु खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक मालकावर ई-पास सकती केली आहे, काळी-पीवळी व खाजगी वाहन वाहतुकीला ई-पास सकती केल्यामुळे प्रवाषयांची पन तारामबळ उड़त आहे, महाराष्ट्र राज्य सरकार खाजगी चालक मालक संघटनेवर अन्याय करीत आहे, त्या करिता ई-पास त्वरित रद्द करुण दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास परवानगी दन्यात यावी या मागणी साठी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आना उपविभागीय अधिकारी चिमुर यांचे मार्फ़त प्रहार चालक मालक संघटना शाखा चिमुर च्या वतीने निवेदन देण्यात आली.
यावेळी प्रहारचे राज्य संघटक प्रवीण वाघे, चिमुर तालुका अध्यक्ष राजू सोनवाने, भूषण चाफले, आतिश पिसे, प्रदीप बोरसरे, अमोल पिसे, अमित कामडी उपस्तित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here