पुरोगामी पत्रकार संघाच्या भंडारा महिला जिल्हाध्यक्षपदी (साहित्य क्षेत्र) अस्मिता मेश्राम यांची नियूक्ती

0
388

पुरोगामी पत्रकार संघाच्या भांडरा महिला जिल्हाध्यक्षपदी (साहित्य क्षेत्र) अस्मिता मेश्राम यांची नियूक्ती

impact24news/प्रतिनिधी : “पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र” संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी,राज्य सचिव प्रवीण परमार,राज्य उपाध्यक्ष सुरेश निकम यांच्या आदेशानुसार तथा पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांच्या सूचनेनुसार भंडारा जिल्ह्याच्या आंबेडकरवादी व स्त्रीवादी साहित्यिका अस्मिता मेश्राम (प्रशांत) यांची साहित्य क्षेत्रातून भांडरा महिला जिल्हाध्यक्ष पदी, नियूक्ती नियूक्ती करण्यात आली आहे.
त्यांची मुक्त पत्रकारितेतील भरीव कामगिरी,साहित्य क्षेत्रातील योगदान बघता, पुरोगामी पत्रकार संघातर्फे ही नियूक्ती करण्यात आली.
पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्रातील पत्रकार बांधवांच्या हक्क व लढ्यासाठी सदैव तत्पर असून, भंडारा महिला जिल्हाध्यक्ष मा. अस्मिता मेश्राम यांच्याकडून, भंडारा जिल्ह्यातील उद्योग,साहित्य,क्रीडा,पत्रकारिता,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील महिलांनी पुरोगामी पत्रकार संघाशी जुळण्यासाठी त्यांच्या 9921096867 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
अस्मिता मेश्राम यांच्या नियुक्ती बद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here