शिराळा येथे वार्ड नं ६ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती

0
493

शिराळा येथे वार्ड नं ६ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती

 

 

प्रतिनिधी डी आर वानखडे , शिराळा.

अमरावती ( शिराळा ) येथील वार्ड नं ६ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजु उर्फ अनिल गंधे लाभले होते तर प्रमुख अतिथी म्हणुन कृ उ बा स संचालक मिंलिंद तायडे , उपसरपंच अनिकेत खाडे , ग्राम पंचायत सदस्य ईसामुद्दीनभाई , जावेद मुल्ला , सुनिता झाकर्डे , ग्रामस्थ अतिथी अशोकराव सिरसाट , विजय सहारे ,डी आर वानखडे , दिनेश तायडे ,बाळु घुघूलमाने ,आदी लाभले होते सर्व प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण मान्यवरांनी केले तदनंतर पाहुण्याचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामस्थ बाबु घुघूलमाने ,अशोक घुघूलमाने ,लक्ष्मण खडसे , बाळु गायकवाड ,अक्षय घुघूलमाने ,दादाराव वानखडे ,विनोद घुघूलमाने ,किसन घुघूलमाने ,शामराव यावले , किशोर इंगळे ,बाळकृष्ण जामनेकर ,उषाबाई खडसे ,अनिता घुघूलमाने शालु गवई , गौरव घुघूलमाने ,रिता सावरकर ,कोकीळा गडेकर , माधुरी गोंडाणे ,सवर्ना सोळके ,सुलोचना भोवाळु ,रोहीत घुघूलमाने , सुरज मोहोड , बाळु वानखडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गजानन देहाडे यांनी केले तर आभार गौरव घुघूलमाने यांनी मानले. अल्पोहार देवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here