गोर सेना जिल्हा अध्यक्ष पदी गोर प्रफुल्ल जाधव यांची निवड

0
497

यवतमाळ जिल्हा

सामाजिक कार्यकर्ता म्हणून संपूर्ण आर्णी तालुका च नव्हे तर जिल्हा मध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारे गोर प्रफुल्ल जाधव यांची अधिकृतपणे गोर सेना जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
सामाजिक कार्य, आंदोलन, मोर्चा बांधनी, समाज संघटन आणि समाजातील आवाज उठाव करत समाजाला नेहमी न्याय मिळवून देण्यासाठी अहो रात्र प्रयत्न शिल असलेले.
गोर प्रफुल्ल जाधव यांच्या कार्याची दखल घेत गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण यांच्या हस्ते गोर प्रफुल्ल जाधव यांची गोर सेना यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीने गोर प्रफुल्ल जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव समाज बांधव कडून करण्यात येत आहे.
या निवडीने श्रेय गोर लढाऊवा विलास भाऊ रामावत, गोर शिकवाडी महाराष्ट्र संयोजक अनिल भाऊ सांगावत, प्रदेश अध्यक्ष मा. नामदेव भाऊ पवार , प्रदेश उपाध्यक्ष अनिल भाऊ राठोड,गोर सेना प्रदेश प्रवक्ता अॅड.राहुल राठोड विभागीय उपाध्यक्ष मारोती भाऊ कडावत यांना दिले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here