युवा संकल्प संस्था चामोर्शी तर्फे शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महा. येथे वृक्षारोपण

0
671

युवा संकल्प संस्था चामोर्शी तर्फे शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महा. येथे वृक्षारोपण

 

प्रतिनिधी✍️सुखसागर झाडे

गडचिरोली :-    युवा संकल्प बहुउद्देशीय संस्था भेंडाळा द्वारा संचालित युवा संकल्प संस्था चामोर्शी तर्फे शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोशीँ येथे वृक्षारोपण करण्यात आले.

महाराष्ट्र कृषि दिन तसेच डॉक्टर दिनाचे औचित्य साधून या निमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य किरमे सर शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महा. चामोर्शी, ताजने सर उपप्राचार्य, प्राध्यापक नरुले सर,खेवले सर तसेच (युवा संकल्प संस्था विदर्भ महाराष्ट्र ) संस्थापक/अध्यक्ष राहुलजी वैरागडे उपाध्यक्ष चेतनजी कोकावार युवा संकल्प संस्था शाखा चामोशीँ- प्रमुख सुरज नैताम.शाखा-उपप्रमुख प्रशांत चुदरी. सदस्य विक्की बारसागडे, डॉ विशाल सहारे,अश्विन बोदलकार,देवराव नैताम,ध्रुप चिचघरे,सपनिल चिचघरे,अनुराग बन्सोड,अरपित वासेकर,अजय पडवाल,जंयत नैताम सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here