गड़चांदुर शहरात ऑनलाइन तान्हा पोळा

0
338

गड़चांदुर शहरात ऑनलाइन तान्हा पोळा

कोरोना मुळे लहान मुलांच्या आनंदावर विरजण नाही

तान्हा पोळा उस्तव समितीचा निर्णय

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
गड़चांदुर शहरात दरवर्षी तान्हा पोळा मोठ्या उसाहाने साजरा केला नंदी बैल सजावट, वेशभूषा तसेच सामाजिक संदेश देणारे देखावे मोठ्या उत्साहात करतात मात्र या वर्षी कोरोना विष्णूच्या प्रदूरभावामुळे यंदा तान्हा पोळा संन घरी राहूंन साजरा करण्याच आव्हान गड़चांदुर तान्हा पोळा उसव समितिनि केला आहे..

नियम व अटीं तान्हा पोळा उस्तव समिती नि राखून ठेवल्या आहे
1) पारंपरिक सजावट २) वेशभूषा ३)सामाजिक संदेश. असे एकूण एक मिनीट पर्यन्त वीडियो व फ़ोटो 20 तारखेला दुपारी दोन पर्यन्त खलील मोबाईल नंबर वर पाठवावे पाठवावे

पहिला क्रमांक असे एकूण पाच आकर्षक बक्षीस राहणार आहे
हि स्पर्धा फक्त गड़चांदुर शहरसाठी राहील १) रोहन काकडे.+919423417151 २)मनोज भोजेकर +919689357984. , ३) मयूर एकरे +919850678318 ४) रोहित शिंगाडे 94238000111. ५) पवन राजूरकर. 7588883625. ६) सतिश बिडकर 9834083738 ७) इशांत चौधरी. +919890388908. ;. ८)वैभव गोरे+918862008813

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here