पालम शहरात माजी कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांचा जंगी स्वागत

0
701

पालम शहरात माजी कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांचा जंगी स्वागत

आरूणा शर्मा परभणी

पालम येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज माजी कॅबिनेट मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष मा.राम शिंदे यांचे धनगर समाजाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले माजी कॅबिनेट मंत्री राम शिंदे हे नांदेड येथुन गंगाखेडकडे जात होते त्यांचा पालम बस्थानक चौकात सत्कार करण्यात आले या वेळी माजी उप शिक्षणाधिकारी शंकराव वाघमारे,दत्तराव घोरपडे,माजी संभापती गणेश घोरपडे,ज्ञानराज घोरपडे,मगेश घोरपडे, मारोती शेगुळे,सुभाष धुळगुडे, बाळू जुंमडे,अशोक शेगुळे, माऊली घोरपडे,दौलत शेगुळे,अशोक शेगुळे,राजु नवघरे,संतोष घोरपडे,रूखमाजी गिनगिणे, सलमान खान पठाण,भाजपा आध्यक्ष शिवाजी दिवटे  लिबाजी टोले, आविनाश जोशी,अमोल सुपेकर,पदमाकर जोशी आदी या वेळी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here