महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन शाखा यवतमाळ तफै स्वातंत्रदिना निमित्त यवतमाळ पोलीस अधिकारी यांचे सन्मान

0
257

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन शाखा यवतमाळ तफै स्वातंत्रदिना निमित्त यवतमाळ पोलीस अधिकारी यांचे सन्मान

यवतमाळ जिल्हा
प्रतिनिधी समीर मलनस

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन शाखा यवतमाळ तफै आज दिनांक 15/8/2020 रोजी स्वातंत्रदिनी निमित्त यवतमाळ पोलीस दलातील पोलीस अधिकारी कर्मचारी व पत्रकार डॉक्टर्स सफाई कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते यांना कोव्हिड योद्धा गौरव 2020 कोरोना योद्धा सन्मानपत्र देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज चे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मा.अतिक शेख, ओंकार करंदीकर जिल्हा उपाध्यक्ष यांच्या हस्ते तसेच सर्व सभासद उपस्थित होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here