हिवरखेड परिसरात एल सी बी पथकाने चोरीच्या अनेक मोटरसायकली पकडल्या

0
537

हिवरखेड परिसरात एल सी बी पथकाने चोरीच्या अनेक मोटरसायकली पकडल्या

 

 

               Impact 24 news 

अकोला जिल्हा प्रतिनिधी/मुकेश संतोष हातोले

      मो.९०२१६५२८४०

 

अकोला: हिवरखेड परिसरात आकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चोरीच्या मोटरसायकी पकडल्या असून ह्या मोटरसायकली मध्ये काही विना नंबरच्या गाड्या तर काही गाड्यान सारखेच नंबर मिळून आले , या अगोदर सुद्धा वेगवेगळ्या वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्या होते, हिवरखेड परिसरात प्रेस, पोलीस, भाऊ, दादा, लिहून बऱ्याच अनधिकृत गाड्या फिरतात त्यांची चौकशी व्हावी शेवटी विशेष गुन्हे शाखेने हिवरखेड परिसरात चोरीच गाड्या पकडून दाखवल्याच या मध्ये एक आरोपी पडकला असून आणखी बऱ्याच चोरीच्या मोटरसायकलित व आरोपीत वाढ होण्याची शक्यता दिसून येते, हिवरखेड पोलिस सुद्धा गुन्हे शाखेला आरोपी वाढीत सहकार्य करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here