कमिटी तर्फे राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्य गुराखींना शाल देऊन सन्मान व विवीध ठिकाणी वृक्षारोपण…

0
519

केळापूर आर्णी, घाटंजी विधानसभा काँग्रेस कमिटी तर्फे राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्य गुराखींना शाल देऊन सन्मान व विवीध ठिकाणी वृक्षारोपण

 

पांढरकवडा तालुका प्रतिनिधी
    गुरूबचनसिंग जुनी

केळापूर आर्णी, घाटंजी विधानसभा काँग्रेस कमिटीयुवक काँग्रेस महिला काँग्रेस तर्फे दिनांक १९/६/२०२१ रोजी खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्य जितेंद्र उर्फ बाळासाहेब मोघे व अमर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वात राहुल गांधीच्या संदेशा समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचण्याच्या दृष्टीनें गुराखीचा शाल देऊन सन्मान केला.

रानावनात,पावसात,उन्हात फिरणार्या गुराखींची मुलभूत गरज असलेली पादत्राणे व छत्री वाटप करण्यात आले व तसेच काळाची गरज म्हणून विविध ठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले..!

त्यावेळी उपस्थित असलेले प्रमुख
जितेंद्र शिवाजीराव मोघे,अमर अण्णा पाटील,विजय पाटील, श्रीनिवास नालमवार, जसविंदर सोखी,बिसनसिंग सिंदो,मनोज भोयर,विष्णू राठोड,अवि पाटील,राज मिसेवार, स्वप्निल गौरवार व इतर मान्यवर .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here