चंद्रपूरात साेमवारला मध्यरात्री एक तास पाऊस बरसला ! 

0
461

चंद्रपूरात साेमवारला मध्यरात्री एक तास पाऊस बरसला !

 

चंद्रपूर✍🏻 किरण घाटे विशेष प्रतिनिधी -: सोमवार दि.१४जूनला दुपारी उघाड दिल्यानंतर याच रात्री चंद्रपूर शहरात वीजेच्या कडकडाटसह एक तास दमदार पाऊस बरसला .त्यामुळे पूर्णता हवेत गारठा निर्माण झाला हाेता .या पावसाने चंद्रपूरकरांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे .रात्री बारानंतरही अधून मधून सकाळ पावेताे या पावसाची रिपरिप सुरुच हाेती .गेल्या एक दिवसापूर्वि शहरासह जिल्ह्यात सर्वदुरवर ब-यापैकी पाऊस झाला आहे .

या पावसामुळे शेतकरी वर्गांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहे . साेबतच जिल्ह्यातील शेतकरी दादा आपल्या शेती कामात व्यस्त झाला आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here