कोडशी खू येथे कोविड 19 आज लसीकरण शिबिर

0
656

Covid19 व्याक्सिन (लस)चा पहिला डोस घ्या व कोविळ पासून मुक्त व्हा

 

( विशेष प्रतिनिधी✍🏻किरण घाटे )

 

चंद्रपूर/कोरपना :- कोडशी खू येथे कोविड 19 आज लसीकरण शिबिर. संतोष मडावी impact 24 news चे पत्रकार व ग्राम आरोग्य सेना फाउंडेशन चंद्रपूर.रुग्ण सेवक यांची सर्व नागरिकांना ग्रामपंचायत कोडशी खू. येथे दिनांक 7/6/2021 आज रोजी सोमवार ला येथिल कोविळ 19 व्यॅक्सिन (लस) चा पहिला डोस घेतला.मा पंतप्रधान नरेंन्द्रजी मोदी साहेब यांनी देशातील जनतेला निःशुल्क कोविळ19 व्यॅक्सिन उपलब्ध करून दिल्या बद्दल खूप खूप आभार मानले…

सर्व नागरिकांना विनंती करतो की सर्वांनी पहिला आणि दुसरा डोस आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये हि लस उपलब्ध आहे तरी ही लस घेउन covid-19 या महामारी पासून आपल्या कुटुंबाला, आपल्या देशाला मुक्त करा अशी विनंती करतो.

तसेच पुर्ण वेळ नागरिकांना मोफत सेवा देणा-या डॉक्टर,नर्स, कर्मचारी आणि पोलीस यांना सुद्धा खुप खुप धन्यवाद..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here